Murlidhar Mohol म्हणाले हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं | Sakal Media
2022-09-15
172
पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे कट्टर कार्यकर्ते असणाऱ्या मुरलधी मोहोळ यांना राज्यात मोठी संधी मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे याची घोषणा केली आहे.